tag:blogger.com,1999:blog-7639483083860331614.post6918561546592020803..comments2023-09-07T14:48:39.669+05:30Comments on Narayankripa: Just Call KrishnaMohini Puranikhttp://www.blogger.com/profile/11971969513354282016noreply@blogger.comBlogger11125tag:blogger.com,1999:blog-7639483083860331614.post-75114632412012268972012-07-24T02:56:29.331+05:302012-07-24T02:56:29.331+05:30Hare Krishna!!!Hare Krishna!!!Luzuriaga Edmundnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7639483083860331614.post-43902870279738009412012-03-19T21:57:48.551+05:302012-03-19T21:57:48.551+05:30 Thanks Cynosure...:) Thanks Cynosure...:)Mohineenoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7639483083860331614.post-34252513656374209632012-03-19T21:54:08.182+05:302012-03-19T21:54:08.182+05:30 विशेष काही करत नाही, मी बस् भावना दाटल्या की कवित... विशेष काही करत नाही, मी बस् भावना दाटल्या की कवितेचे रूप घेतात. पूर्वी देवाशी बोलायचे, त्याच आता कविता बनल्या.Mohineenoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7639483083860331614.post-2634249845304707152012-03-19T21:52:40.799+05:302012-03-19T21:52:40.799+05:30 प. पू. ताई महाराजांबद्दल खूप ऐकले आहे. जालन्याच्य... प. पू. ताई महाराजांबद्दल खूप ऐकले आहे. जालन्याच्या आश्रमाबद्दल पण ऐकले आहे. पण घरातल्या समस्यांमधून कुठे जाता येत नाही. :'( पण माझी खूप इच्छा आहे. श्रद्धेचा प्रश्नच नाही. कविश्वर महाराजांचा आश्रम म्हणजे विचार करायचे पण कारण नाही.Mohineenoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7639483083860331614.post-83461948904218863182012-03-19T21:50:10.191+05:302012-03-19T21:50:10.191+05:30 मी काही वर्षांपूर्वी त्यांच्या आश्रमात गेले होते,... मी काही वर्षांपूर्वी त्यांच्या आश्रमात गेले होते, परत योग आलाच नाही.Mohineenoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7639483083860331614.post-8357730003194722602012-03-19T21:49:33.274+05:302012-03-19T21:49:33.274+05:30Yeah Porshyee....we can sing together...:)Yeah Porshyee....we can sing together...:)Mohineenoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7639483083860331614.post-50027103658492643022012-03-19T16:57:35.764+05:302012-03-19T16:57:35.764+05:30Mohinee, my heart sings this wonderful song with y...Mohinee, my heart sings this wonderful song with you! Krishna, Krishna! Rama,Rama!!Portia Burtonnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7639483083860331614.post-40021033803201617302012-03-19T00:50:46.541+05:302012-03-19T00:50:46.541+05:30पुण्याला सिंहगड रोड वर माऊली आश्रम आहे, तिथे शिरीष...पुण्याला सिंहगड रोड वर माऊली आश्रम आहे, तिथे शिरीष दादा कवडे असतात, त्यांच्या सहवासात राहण्याचा योग आला तर बघ. Shrikrishna Puraniknoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7639483083860331614.post-11832231212851678832012-03-19T00:48:59.589+05:302012-03-19T00:48:59.589+05:30संत सहवास वाढव खूप फायदा होईल. तू कुठे राहतेस मला ...संत सहवास वाढव खूप फायदा होईल. तू कुठे राहतेस मला माहित नाही, पण जालन्याच्या जवळ - आमच्या महाराजांचा (दत्ता महाराज कवीश्वर) आश्रम आहे, दत्ताश्रम नाव आहे, सिंदखेड राजा रोड वर. खूप खूप छान आहे, बघून खात्री करून घे, आयुष्यात जो कोणी तिथे एकदा तरी गेला नाही त्याचे जीवन व्यर्थ आहे. शक्तिपात संप्रदायातील सगळे विभूती तिथे जावून आले आहेत. हा आश्रम त्यांच्या भक्त ताई महाराज यांनी बांधला आहे. त्या तिथेच Shrikrishna Puraniknoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7639483083860331614.post-43719264289756421512012-03-19T00:36:05.800+05:302012-03-19T00:36:05.800+05:30तू करतेस कि नाही मला माहित नाही, पण देवासमोर (आपल्...तू करतेस कि नाही मला माहित नाही, पण देवासमोर (आपल्या गुरु समोर), प्रत्यक्ष किंवा फोटो समोर - बसावे, त्याच्याशी मनातले मनात बोलावे, त्याला सगळे सांगावे, इत्थंभूत, साश्रू नयनांनी, त्याने त्याला आंघोळ घालावी, देवाला आपला भक्त खूप आवडतो. तो जे काही करतो ते आपल्या भल्यासाठी करतो असा स्पष्ट, ठाम नि कायम विश्वास असावा. आपण प्रवासात असेल, देव किंवा फोटो समोर नसेल तर मानस पूजा करावी, नि हेच वर जे सांगितलेShrikrishna Puraniknoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7639483083860331614.post-36311778920241649752012-03-19T00:33:20.447+05:302012-03-19T00:33:20.447+05:30Beautiful composition Mohinee...
Everything happen...Beautiful composition Mohinee...<br />Everything happens for good...GOD will bless us all...and take care of us... :)<br /><a href="musedcynosure.blogspot.com" rel="nofollow">Cyno...</a>Cynosurenoreply@blogger.com